Audition Script In Marathi…आई कुठे काय करते Serial Audition Script For Male-9

( ही  स्क्रिप्ट स्टार प्रवाह वरील मालिका "आई कुठे काय करते" यातील यश देशमुख या पात्रासाठी दिली गेली होती ) Character : Male | Age : 18 to 22 | Language : Marathi ( एक मुलगा एकटाच गिटार वाजवत बसला आहे किंवा गुणगुणत आहे . मनासारखं होत नाही.  एक-दोनदा थांबतो. परत पहिल्यापासून सुरू करतो, शेवटी थांबतो. ) यश:…

0 Comments

Marathi Audition Script…सहकुटुंब सहपरिवार Serial Monologue In Marathi For Male-8

( ही ऑडिशन स्क्रिप्ट सहकुटुंब सहपरिवार या मराठी मालिकेच्या ऑडिशन साठी दिली गेली होती ) Character : Male | Age : 20 to 27 | Language :Marathi काय आणलेत…?  पेढे ?  द्या दहा किलो द्या… कसले  देऊ काय कसले ? पेढे द्यायला आलाय ना,  मंग कंदी काय ?  म्हणलं काय ?  साखरेचा काय ?... पेढा तो पेढाच… …

0 Comments

Marathi Audition Script…Monologue In Marathi For Male-7

Character : Male | Age : 20 to 25 | Language : Gramin Marathi पात्रा विषयी : लढाऊ वृत्तीचा कॉलेजचा मुलगा पंढरी : आपण काय पापाने नाहलो  नाय…  मग मूग गिळून का बसायचं… बोलायची भीती  त्यायला असती,  ज्यांनी वतनाशी बेइमानी केली,  तुम्ही तर तोंडात घास घातले लोकांयच्या…  भुईला इकान त संपून जासाल.  ढेकळा सारखं इतळून टाकायले  हे…

1 Comment

Hindi Audition Script…Audition Script For Male-6

Character : Male | Age : 24 to 30 | Language : Marathi ( अनिकेत एक समझदार लड़का है |  अपनी समझदारी से किसी के भी मन को खुश करने में सक्षम है उसकी बातें सुनकर कोई भी उसका  fan हो जाता है |  care full अंदाज़ से ही नेहा उससे प्यार करती है ) अनिकेत :…

0 Comments

Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी -5

Character : Male | Age : 24 to 30 | Language : Marathi ( चाळीतील पोरगा  तो एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला आहे ) चला काका वर्गणी काढा…  अहो कसली म्हणजे काय ? गणपतीची…  सालाबाद प्रमाणे यंदाही आपल्या चाळीत गणपतीचे आगमन होणार आहे.  त्याची वर्गणी काढा, चल रे नाव लिही…  वारलेले ...म्हणजे वामन रमाकांत लेले. काका आकडा कितीचा…

0 Comments

Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी -4

Character : Male | Age : २०-३० | Language : Marathi (praman)  हे बघ माझा एकच फंडा आहे …. डोक्याला ताप नाही करून घ्यायचा.  लाईफ एन्जॉय करायचं ! बिनधास्त रे…  हे बघ आपण दोघं एकमेकांनबद्दल क्लियर आहोत ना…  तेच पुरेसं आहे.  उगाच आता आपण त्यात logic काढायला जाण्यापेक्षा मज्जा  घे ना त्याची !  एकदम… relax …  बोले तो एकदम…

0 Comments

Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी -3

Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी Character : Male | Age : २०-३० | Language : Marathi (praman) शेखर जा  जा  जा…   ते हार लवकर घेऊन जा.  ये बाबा इतका वेळ लावलास ना तर त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या anniversary  ला पोहोचशील.  असे हार घालतील ते… ( म्हाताऱ्या कपलची  नक्कल करतो.  खुश होतो.  हसतो )  पळ …

0 Comments