अधांतर नाटकातील लोकप्रिय Monologue | Audition Script For Male – 38

जयंत पवार लिखित 'अधांतर' (Adhantar) हे मुंबईतील कापड गिरण्यांच्या ऐतिहासिक संपामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका गिरणी कामगाराच्या कुटुंबावरील वास्तववादी नाटक आहे。गिरणी बंद पडल्यामुळे उद्भवलेली बेकारी, आर्थिक विवंचना आणि त्यातून कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव यावर हे नाटक भाष्य करते. नाटकाचे कथानक, अतिशय संवेदनशील पद्धतीने गिरणी कामगारांचे वास्तव आणि त्या काळातील मुंबईची परिस्थित मांडते。 बाबा हा कुटुंबातील मोठा मुलगा…

0 Comments
Read more about the article Marathi Monologue For Female | Audition Script 37
Marathi Monologue

Marathi Monologue For Female | Audition Script 37

आपण आज comedy आणि intresting अशी मराठी audition script बघणार आहोत . ही script तुम्ही मराठी Audition practice आणि self test साठी पाठवू शकता. तुमच्या चांगल्या audition साठी चांगली script महत्वाची आहे. आधी सराव करा आणि मगच पाठवा. Character : गृहिणी | Age: 30 - 60 | Language: मराठी हिंदी mix थोडा डाएट हो जाए ! ए…

0 Comments

दत्ता भगत यांच्या “वाटा पळवाटा” या नाटकातील अतिशय प्रभावी Monologue | Best Audition Script In Marathi For Male 36

वाटा पळवाटा ले. दत्ता भगत काका: सतीशा काळीज सूपा एवढं झाल्तं ह्या अर्जुन्याचं धाडस पाहून. हत्तीचं बळ संचरलं व्हत मह्या अंगात. म्हन्लं निघाला एक मर्द गडी. तुह्यासारखे वाया गेले. सिकून सवरून वाया गेले पर ह्यानं दावल्ती आशा. पर हॅट ! सतीशा, आर दादासायब सत्तेमागं धावले तवा येडा बावरा झाल्ता जीव मंग भंडारे बी गेला रुपवत्यानं बी तीच…

0 Comments

Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी 33 – Shital Raut

हा monologue ' मोरया ' या मराठी चित्रपटातला आहे.चाळीतील मुलं जेव्हा गणपतीसाठी वर्गणी मागायला जातात तेव्हा एक घरातली वाहिनी त्यांना उलट सुलट बोलते, त्यात ती पोरांना "उपटसुंभ कुठले" असं म्हणते. त्यावर त्यांचा लीडर ज्याची भूमिका संतोष जुवेकर या actor नि केली आहे .तो त्या वहिनीला चिडून बोलतो . त्याच्या तोंडी असलेले हे dialogue. Character : Male | Age…

0 Comments

Marathi Audition Script For Male – Marathi Comedy Script -Monologue 32

Character: Male (Comic) | Age(35-60) | Language: Marathi (Praman) नमस्कार… मी दीपक शांताराम. हे इथून जवळच सात आठ मिनिट लागतात माझ्या घरी पोहचायला. अहा..हा..हा..हा घरी बायको आणि दोन मुलं .त्यांना पोसण्यासाठी मार्केटिंग करतो मी, Door To Door… Door To Door… Door To door … कुठल्यातरी फालतू कंपनीच प्रॉडक्ट आमची कंपनी विकत घेते… आणि मी ते प्रॉडक्ट घरोघरी…

0 Comments
Read more about the article Marathi Negative Audition Script For Female | 2 Marathi Monologue- 31
audition script

Marathi Negative Audition Script For Female | 2 Marathi Monologue- 31

Script 1: Character: Female (Negative) | Age (25-37) | Language: Marathi (Praman) माणसाचं आयुष्य हे photo frame च्या चौकटीसारखं असतं .चौकटीच्या एका कोपऱ्यात माझा नवरा .प्रेमळ सुस्वभावी ,माणूस म्हणून ग्रेट , पण पुरुष म्हणून ?मन, प्रेम, भावना हे सगळं काही ठीक आहे हो ,पण प्रेमाने शरीराची भूक नाही भागवता येत. म्हणून मग मी चौकटीचं दुसरं टोक निवडलं…

0 Comments

5 Best Marathi Audition Script For Female – Marathi Monologue- 28

ही audition script colors मराठी वरील " श्री स्वामी समर्थ" या मालिकेसाठी दिली होती . तुम्ही practice साठी हा monologue वापरू शकता. Audition Script 1 यशोदा वय 18/20( यशोदा ही गावातील मुलगी आहे आणि script मधला काळ हा संतांचा आहे हे लक्षात घेऊन पात्र साकारण्याचा प्रयत्न करावा) बाबा तुम्ही म्हणताय ते मला सुद्धा पटतय.. पण तुम्ही हे…

0 Comments

वऱ्हाडी बोली भाषेत 2 ऑडिशन स्क्रिप्ट ..हि स्क्रिप्ट सिंधुताई या मालिकेसाठी दिली गेली होती.Audition Script For Female-27

Character: Female(Negative) | Age(23-33) | Language: Marathi (Varhadi dialect ) Script:1 सुवर्णा:खरंच कलियुग आलाय रे बाप्पा ,डोक्सीच फिरलीय साऱ्यायची,पोरीच लगन लावाचं सोडून तिले पाटी आनुन देतायत आमचे भाऊजी. मले त वाटते त्या सावकाराकडं जमीन नाई, अक्कल गहाण टाकली ह्यांनी .साळत शिकून करणार काय हि चिंधी ? उष्टी खरकटीच काढन न सासरी जाऊन ? माय त डोक्सच फिरते…

0 Comments

Audition Script In Marathi For Female .. Historical Monologue Script…ऐतिहासिक स्क्रिप्ट-स्वराज्य सौदामिनी ताराराणी.. audition scripts – 24

Character : Female | Age (20-35) | Language: Marathi धनी , गावात चर्चा हाय म्हन , आपल शंभूराजं मुकर्रबखानच्या हाती लागलं ? त्या सैतानी मुगलांनी हातापायात बेड्या ठोकून राजास्नी पकडून नेलं . धनी ह्ये समदं जर का खरं असल न्हवं , तर ही घ्या समशेर आन हा घ्या कुकवाचा करंडा . आपल्या राजास्नी त्या मुगली गिधाडांच्या तावडीतून सोडवल्या…

0 Comments

Marathi Script For Audition …Girlfriend Monologue – 20

Character : Female | Age (20-30) | Language: Praman Marathi माझी काय अडचण आहे ?  माझी अडचण ही आहे की , तुझ्याबरोबर PUB  मध्ये जायचं असेल तर आधी SHORTS घाला, मग वन पीस घाला,  मग खाली ते HIGH HEELS घाला, मग एवढा सगळा लवाजमा घेऊन पब मध्ये जा, मग नाचा, मग नाचताना मी uncomfortable. ज्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल…

0 Comments