Audition Script In Marathi For Female .. Historical Monologue Script…ऐतिहासिक स्क्रिप्ट-स्वराज्य सौदामिनी ताराराणी.. audition scripts – 24

Character : Female | Age (20-35) | Language: Marathi

धनी , गावात चर्चा हाय म्हन , आपल शंभूराजं मुकर्रबखानच्या हाती लागलं ? त्या सैतानी मुगलांनी हातापायात बेड्या ठोकून राजास्नी पकडून नेलं . धनी ह्ये समदं जर का खरं असल न्हवं , तर ही घ्या समशेर आन हा घ्या कुकवाचा करंडा . आपल्या राजास्नी त्या मुगली गिधाडांच्या तावडीतून सोडवल्या बीगर माघारी येऊ नका . राजास्नी सोडवून आनलं तर ह्ये कुकू सवता माझ्या डोईत भरा न्हाईतर हळदी कुंकवाच्या सड्यावरून मी चितेवर बसन . आई भवानी तुम्हास्नी यश देईल..

या monologue चा audition video reference साठी पाहा …

Leave a Reply