Marathi Audition Script For Female… Marathi Monologue-18
Character : Female | Age (20-35) | Language: Praman Marathi सौदामिनी: (फोन वर ) ठीक आहे… ठीक आहे… ह्या पलीकडे तुझ्याकडून फार वेगळ्या उत्तराची अपेक्षा नव्हतीच मला. लोकांचे जग बायको भोवती असतं.. तुझ्या बाबतीत ते तुझी आई, तुझी बहीण, तुझा भाऊ, तुझी वहिनी, त्यांची मुलं या भोवती फिरत… चल मला खूप काम आहेत, तेच तेच बोलण्यात काही अर्थ…