व्हाया सावरगाव खुर्द … Via Savargaon Khurd Marathi Natak
दहा पात्रांचा कोलाज दिनकर दाभाडे लिखित व्हाया सावरगाव खुर्द या कादंबरीवर लिहिलेलं हे नाटक 2023 ला प्रायोगिक रंगभूमीवर आलं. अस्सल वऱ्हाडी बोली भाषेतलं आणि वऱ्हाडी मातीतलं हे नाटक आहे. नाटकाला प्रमुख असे कथासूत्र नसले तरी ग्रामपंचायतची निवडणूक हा या नाटकाचा प्लॉट आहे.गावातील नऊ पात्र,ग्रामपंचायतची निवडणूक आणि राजकारण या धाग्याने बांधले गेले आहे. गाव म्हटलं की सुंदर,चांगलं -…
0 Comments
March 13, 2023