Marathi Script For Audition …Girlfriend Monologue – 20

Character : Female | Age (20-30) | Language: Praman Marathi माझी काय अडचण आहे ?  माझी अडचण ही आहे की , तुझ्याबरोबर PUB  मध्ये जायचं असेल तर आधी SHORTS घाला, मग वन पीस घाला,  मग खाली ते HIGH HEELS घाला, मग एवढा सगळा लवाजमा घेऊन पब मध्ये जा, मग नाचा, मग नाचताना मी uncomfortable. ज्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल…

0 Comments

Marathi Audition Script For Female… Marathi Monologue-18

Character : Female | Age (20-35) | Language: Praman Marathi सौदामिनी:  (फोन वर ) ठीक आहे…  ठीक आहे…  ह्या पलीकडे तुझ्याकडून फार वेगळ्या उत्तराची अपेक्षा नव्हतीच मला.  लोकांचे जग बायको भोवती असतं..  तुझ्या बाबतीत ते  तुझी आई,  तुझी बहीण, तुझा भाऊ, तुझी वहिनी, त्यांची मुलं या भोवती फिरत…  चल मला खूप काम आहेत, तेच तेच बोलण्यात काही अर्थ…

0 Comments

Zee Marathi Serial Audition Script… घेतला वसा टाकू नको Marathi Audition Script For Female -15

( दिलेला मोनोलोग हा झी मराठी वरील सिरीयल “घेतला वसा टाकू नको” यामधील “ सावकारीण ” या पात्रासाठी दिला गेला होता ) Character : Female | Age (20-30) | Language: Gramin Marathi सावकारीण  : (  रागाने ) मी सावकारीण,  म्हणलं तर गावाची राणी,  म्हणजे मी करायचं अन गावानं  बघायचं,  मी बोलायचं अन  गावानं ऐकायचं,  आजवर करेन ते कारण, अन  बांधेन…

0 Comments

Zee Marathi Serial Audition Script… घेतला वसा टाकू नको Marathi Audition Script -14

( दिलेला मोनोलोग हा झी मराठी वरील सिरीयल "घेतला वसा टाकू नको" यामधील "अंबा" या पात्रासाठी दिला गेला होता ) Character : Female | Age (20-30) | Language: Gramin Marathi ( अंबा पारध्याची बायको ) अंबा :  का व धनी ?  का माझी चेष्टा करताय व ? तुमी सोताचा ह्यो मऊसूद शेला माझा अंगावर टाकला,  अन मला म्हणताय व्हय.…

0 Comments

Audition Script In Marathi For Female .. Historical Monologue Script… ऐतिहासिक स्क्रिप्ट-13

( दिलेला मोनोलोग हा "कौंतेय“ या गाजलेल्या नाटकातील कुंतीच्या तोंडी असलेला उतारा  आहे ) Character : Female | Age (20-30) | Language: Historical Marathi कुंती : स्त्रियांच्या डोळ्यांनी या रक्तपाताकडे पाहिल्याशिवाय त्याची भीषणता तुम्हाला कळून यायची नाही…  आईच्या डोळ्यांनी,  पत्नीच्या डोळ्यांनी या रक्तपाताकडे जर तुम्ही क्षणभर पाहू शकाल,  तर तुमच्या हातातील हत्यारं  जमिनीवर निखळून पडतील…   तुम्ही आपल्या दांडगेपणान  आणि…

0 Comments