Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी -3
Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी Character : Male | Age : २०-३० | Language : Marathi (praman) शेखर जा जा जा… ते हार लवकर घेऊन जा. ये बाबा इतका वेळ लावलास ना तर त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या anniversary ला पोहोचशील. असे हार घालतील ते… ( म्हाताऱ्या कपलची नक्कल करतो. खुश होतो. हसतो ) पळ …
0 Comments
August 2, 2021