Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी 33 – Shital Raut

हा monologue ' मोरया ' या मराठी चित्रपटातला आहे.चाळीतील मुलं जेव्हा गणपतीसाठी वर्गणी मागायला जातात तेव्हा एक घरातली वाहिनी त्यांना उलट सुलट बोलते, त्यात ती पोरांना "उपटसुंभ कुठले" असं म्हणते. त्यावर त्यांचा लीडर ज्याची भूमिका संतोष जुवेकर या actor नि केली आहे .तो त्या वहिनीला चिडून बोलतो . त्याच्या तोंडी असलेले हे dialogue. Character : Male | Age…

0 Comments

Marathi Audition Script For Male – Marathi Comedy Script -Monologue 32

Character: Male (Comic) | Age(35-60) | Language: Marathi (Praman) नमस्कार… मी दीपक शांताराम. हे इथून जवळच सात आठ मिनिट लागतात माझ्या घरी पोहचायला. अहा..हा..हा..हा घरी बायको आणि दोन मुलं .त्यांना पोसण्यासाठी मार्केटिंग करतो मी, Door To Door… Door To Door… Door To door … कुठल्यातरी फालतू कंपनीच प्रॉडक्ट आमची कंपनी विकत घेते… आणि मी ते प्रॉडक्ट घरोघरी…

0 Comments

Marathi Negative Audition Script For Female | 2 Marathi Monologue- 31

Script 1: Character: Female (Negative) | Age (25-37) | Language: Marathi (Praman) माणसाचं आयुष्य हे photo frame च्या चौकटीसारखं असतं .चौकटीच्या एका कोपऱ्यात माझा नवरा .प्रेमळ सुस्वभावी ,माणूस म्हणून ग्रेट , पण पुरुष म्हणून ?मन, प्रेम, भावना हे सगळं काही ठीक आहे हो ,पण प्रेमाने शरीराची भूक नाही भागवता येत. म्हणून मग मी चौकटीचं दुसरं टोक निवडलं…

0 Comments

शंभूराजांचा हृदयस्पर्शी संवाद – रायगडाला जेव्हा जाग येते | Best Marathi Monologue For Male- 30

❝शंभूराजे — राजा जरी होता, पण एक मुलगा सुद्धा होता...❞ मराठी रंगभूमीवरचे काही संवाद काळाच्या ओघातही मनात खोलवर घर करून राहतात. लेखक वसंत कानेटकर लिखित "रायगडाला जेव्हा जाग येते" हे नाटक याच श्रेणीत मोडतं. या नाटकातील शंभूराजेंचा monologue केवळ अभिनय दृष्टिकोनातून नाही, तर एका कलाकाराच्या भावनिक प्रवासासाठी खूप महत्वाचा आहे. आज आपण याच monologue चा अभ्यास करूया…

0 Comments

5 Best Marathi Audition Script For Female – Marathi Monologue- 28

ही audition script colors मराठी वरील " श्री स्वामी समर्थ" या मालिकेसाठी दिली होती . तुम्ही practice साठी हा monologue वापरू शकता. Audition Script 1 यशोदा वय 18/20( यशोदा ही गावातील मुलगी आहे आणि script मधला काळ हा संतांचा आहे हे लक्षात घेऊन पात्र साकारण्याचा प्रयत्न करावा) बाबा तुम्ही म्हणताय ते मला सुद्धा पटतय.. पण तुम्ही हे…

0 Comments

वऱ्हाडी बोली भाषेत 2 ऑडिशन स्क्रिप्ट ..हि स्क्रिप्ट सिंधुताई या मालिकेसाठी दिली गेली होती.Audition Script For Female-27

Character: Female(Negative) | Age(23-33) | Language: Marathi (Varhadi dialect ) Script:1 सुवर्णा:खरंच कलियुग आलाय रे बाप्पा ,डोक्सीच फिरलीय साऱ्यायची,पोरीच लगन लावाचं सोडून तिले पाटी आनुन देतायत आमचे भाऊजी. मले त वाटते त्या सावकाराकडं जमीन नाई, अक्कल गहाण टाकली ह्यांनी .साळत शिकून करणार काय हि चिंधी ? उष्टी खरकटीच काढन न सासरी जाऊन ? माय त डोक्सच फिरते…

0 Comments

Natsamrat Dialogue नटसम्राट संवाद (डायलॉग).. Marathi Monologue- 26

नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेलं नाटक आहे .या नाटकातील मुख्य पात्राच्या तोंडी असलेले काही dialogue आहे .श्रीराम लागू यांची नटसम्राट मधली मुख्य भूमिका खूप गाजली आणि त्यांच्या तोंडी असलेले स्वगत म्हणजेच monologue खूप गाजले . मधल्या काळात नटसम्राट हा चित्रपट येऊन गेला त्यात मुख्य भूमिका नाना पाटेकर यांनी केली .to be or not to be…

0 Comments

Ti Phulrani Monologue.. Audition Script For Female-25

पु.ल. देशपांडे लिखित " ती फुलराणी " हे नाटक George Bernard Shaw यांच्या "Pygmalion" या नाटकावर आधारित आहे. पु.लं च्याच शब्दांत "ती फुलराणी" म्हणजे "स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रम्हघोटाळ्यात सापडलेल्या माणसाची कथा !" उच्चारशास्त्राचा प्रोफेसर अशोक, फुलं विकणाऱ्या गावठी मंजुळेला "तीन महिने ही मुलगी माझ्या ताब्यात मिळू देत, राजघराण्यातील राजकन्या म्हणून एखाद्या समारंभात फिरवून आणेन हिला "…

0 Comments

Audition Script In Marathi For Female .. Historical Monologue Script…ऐतिहासिक स्क्रिप्ट-स्वराज्य सौदामिनी ताराराणी.. audition scripts – 24

Character : Female | Age (20-35) | Language: Marathi धनी , गावात चर्चा हाय म्हन , आपल शंभूराजं मुकर्रबखानच्या हाती लागलं ? त्या सैतानी मुगलांनी हातापायात बेड्या ठोकून राजास्नी पकडून नेलं . धनी ह्ये समदं जर का खरं असल न्हवं , तर ही घ्या समशेर आन हा घ्या कुकवाचा करंडा . आपल्या राजास्नी त्या मुगली गिधाडांच्या तावडीतून सोडवल्या…

0 Comments

Marathi Script For Audition …Girlfriend Monologue – 20

Character : Female | Age (20-30) | Language: Praman Marathi माझी काय अडचण आहे ?  माझी अडचण ही आहे की , तुझ्याबरोबर PUB  मध्ये जायचं असेल तर आधी SHORTS घाला, मग वन पीस घाला,  मग खाली ते HIGH HEELS घाला, मग एवढा सगळा लवाजमा घेऊन पब मध्ये जा, मग नाचा, मग नाचताना मी uncomfortable. ज्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल…

0 Comments