Zee Marathi Serial Audition Script… घेतला वसा टाकू नको Marathi Audition Script -14
( दिलेला मोनोलोग हा झी मराठी वरील सिरीयल "घेतला वसा टाकू नको" यामधील "अंबा" या पात्रासाठी दिला गेला होता ) Character : Female | Age (20-30) | Language: Gramin Marathi ( अंबा पारध्याची बायको ) अंबा : का व धनी ? का माझी चेष्टा करताय व ? तुमी सोताचा ह्यो मऊसूद शेला माझा अंगावर टाकला, अन मला म्हणताय व्हय.…