शंभूराजांचा हृदयस्पर्शी संवाद – रायगडाला जेव्हा जाग येते | Best Marathi Monologue For Male- 30
❝शंभूराजे — राजा जरी होता, पण एक मुलगा सुद्धा होता...❞ मराठी रंगभूमीवरचे काही संवाद काळाच्या ओघातही मनात खोलवर घर करून राहतात. लेखक वसंत कानेटकर लिखित "रायगडाला जेव्हा जाग येते" हे नाटक याच श्रेणीत मोडतं. या नाटकातील शंभूराजेंचा monologue केवळ अभिनय दृष्टिकोनातून नाही, तर एका कलाकाराच्या भावनिक प्रवासासाठी खूप महत्वाचा आहे. आज आपण याच monologue चा अभ्यास करूया…
0 Comments
July 21, 2025