Zee Marathi Serial Audition Script… घेतला वसा टाकू नको Marathi Audition Script For Female -15
( दिलेला मोनोलोग हा झी मराठी वरील सिरीयल “घेतला वसा टाकू नको” यामधील “ सावकारीण ” या पात्रासाठी दिला गेला होता ) Character : Female | Age (20-30) | Language: Gramin Marathi सावकारीण : ( रागाने ) मी सावकारीण, म्हणलं तर गावाची राणी, म्हणजे मी करायचं अन गावानं बघायचं, मी बोलायचं अन गावानं ऐकायचं, आजवर करेन ते कारण, अन बांधेन…
0 Comments
August 15, 2021