पु. ल. देशपांडे यांच्या “तुझे आहे तुझपाशी” या नाटकातील अतिशय प्रभावी स्वगत (monologue) | Best Audition Script In Marathi For Male and Female
"तुझे आहे तुझपाशी" (Tujhe Aahe Tujhpashi) हे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध मराठी नाटक आहे पु. ल. देशपांडे यांच्या "तुझे आहे तुझपाशी" या नाटकातील अतिशय प्रभावी स्वगत (monologue) आहे. मूळ नाटकामध्ये हा Monologue मुलीच्या तोंडी आहे पण आपण मुलगा किंवा मुलगी दोघांसाठी तो वापरू शकतो. Monologue मधली भावना: अंधश्रद्धा व कर्मकांड समाजाच्या अपेक्षांचं ओझं वैयक्तिक इच्छा विरुद्ध लादलेली…