5 Best Marathi Audition Script For Female – Marathi Monologue

ही audition script colors मराठी वरील " श्री स्वामी समर्थ" या मालिकेसाठी दिली होती . तुम्ही practice साठी हा monologue वापरू शकता. Audition Script 1 यशोदा वय 18/20( यशोदा ही गावातील मुलगी आहे आणि script मधला काळ हा संतांचा आहे हे लक्षात घेऊन पात्र साकारण्याचा प्रयत्न करावा) बाबा तुम्ही म्हणताय ते मला सुद्धा पटतय.. पण तुम्ही हे…

0 Comments

वऱ्हाडी बोली भाषेत 5 ऑडिशन स्क्रिप्ट ..हि स्क्रिप्ट सिंधुताई या मालिकेसाठी दिली गेली होती.Audition Script For Female-25

Character: Female(Negative) | Age(23-33) | Language: Marathi (Varhadi dialect ) Script:1 सुवर्णा:खरंच कलियुग आलाय रे बाप्पा ,डोक्सीच फिरलीय साऱ्यायची,पोरीच लगन लावाचं सोडून तिले पाटी आनुन देतायत आमचे भाऊजी. मले त वाटते त्या सावकाराकडं जमीन नाई, अक्कल गहाण टाकली ह्यांनी .साळत शिकून करणार काय हि चिंधी ? उष्टी खरकटीच काढन न सासरी जाऊन ? माय त डोक्सच फिरते…

0 Comments

Audition Script In Marathi For Female .. Historical Monologue Script…ऐतिहासिक स्क्रिप्ट-स्वराज्य सौदामिनी ताराराणी.. audition scripts – 24

Character : Female | Age (20-35) | Language: Marathi धनी , गावात चर्चा हाय म्हन , आपल शंभूराजं मुकर्रबखानच्या हाती लागलं ? त्या सैतानी मुगलांनी हातापायात बेड्या ठोकून राजास्नी पकडून नेलं . धनी ह्ये समदं जर का खरं असल न्हवं , तर ही घ्या समशेर आन हा घ्या कुकवाचा करंडा . आपल्या राजास्नी त्या मुगली गिधाडांच्या तावडीतून सोडवल्या…

0 Comments

Marathi Script For Audition …Girlfriend Monologue – 20

Character : Female | Age (20-30) | Language: Praman Marathi माझी काय अडचण आहे ?  माझी अडचण ही आहे की , तुझ्याबरोबर PUB  मध्ये जायचं असेल तर आधी SHORTS घाला, मग वन पीस घाला,  मग खाली ते HIGH HEELS घाला, मग एवढा सगळा लवाजमा घेऊन पब मध्ये जा, मग नाचा, मग नाचताना मी uncomfortable. ज्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल…

0 Comments

Marathi Audition Script For Female… Marathi Monologue-18

Character : Female | Age (20-35) | Language: Praman Marathi सौदामिनी:  (फोन वर ) ठीक आहे…  ठीक आहे…  ह्या पलीकडे तुझ्याकडून फार वेगळ्या उत्तराची अपेक्षा नव्हतीच मला.  लोकांचे जग बायको भोवती असतं..  तुझ्या बाबतीत ते  तुझी आई,  तुझी बहीण, तुझा भाऊ, तुझी वहिनी, त्यांची मुलं या भोवती फिरत…  चल मला खूप काम आहेत, तेच तेच बोलण्यात काही अर्थ…

0 Comments

Zee Marathi Serial Audition Script… घेतला वसा टाकू नको Marathi Audition Script -14

( दिलेला मोनोलोग हा झी मराठी वरील सिरीयल "घेतला वसा टाकू नको" यामधील "अंबा" या पात्रासाठी दिला गेला होता ) Character : Female | Age (20-30) | Language: Gramin Marathi ( अंबा पारध्याची बायको ) अंबा :  का व धनी ?  का माझी चेष्टा करताय व ? तुमी सोताचा ह्यो मऊसूद शेला माझा अंगावर टाकला,  अन मला म्हणताय व्हय.…

0 Comments

Marathi Audition (Monologue) For Girl… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट -2

Character: Girl |  Age: 17-27 |  Language : Marathi English Mix Yes , i have decided i’m not going to end my life…( she walks away from the group and looks up at the sky ) I think मी त्यांची स्वप्न पूर्ण करायला हवी.They would have wanted that. आणि , हे सगळं करता करता , I want…

0 Comments

Marathi Audition Script (Monologue) For Female… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी (स्वप्न ) 1

Character : Female | Age (20-25) | Language: प्रमाण Marathi तुम्हाला स्वप्न पडतात ?  मला खूप पडतात. सकाळी उठल्यावर लक्षात ठेवायचा खूप प्रयत्न करते मी, पण  च्यायला मोबाईलच नेटवर्क गचकन  जाव तशी ही स्वप्न पण मेमरीतुन गायब होतात.  एक स्वप्न मात्र क्रिस्टल क्लियर आठवतं... आठवतं कारण ते पुन्हा पुन्हा पडतं. जंगल, किल्ला, किल्ल्यातली घाणेरडी कुबट खोली आणि…

0 Comments