Natsamrat Dialogue नटसम्राट संवाद (डायलॉग).. Marathi Monologue

नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेलं नाटक आहे .या नाटकातील मुख्य पात्राच्या तोंडी असलेले काही dialogue आहे .श्रीराम लागू यांची नटसम्राट मधली मुख्य भूमिका खूप गाजली आणि त्यांच्या तोंडी असलेले स्वगत म्हणजेच monologue खूप गाजले . मधल्या काळात नटसम्राट हा चित्रपट येऊन गेला त्यात मुख्य भूमिका नाना पाटेकर यांनी केली .to be or not to be…

0 Comments

Zee Marathi Serial Audition Script… घेतला वसा टाकू नको Marathi Audition Script -14

( दिलेला मोनोलोग हा झी मराठी वरील सिरीयल "घेतला वसा टाकू नको" यामधील "अंबा" या पात्रासाठी दिला गेला होता ) Character : Female | Age (20-30) | Language: Gramin Marathi ( अंबा पारध्याची बायको ) अंबा :  का व धनी ?  का माझी चेष्टा करताय व ? तुमी सोताचा ह्यो मऊसूद शेला माझा अंगावर टाकला,  अन मला म्हणताय व्हय.…

0 Comments

Audition Script In Marathi… Comedy Audition Script In Marathi For Male-10

Character : Male | Age : 18 to 23 | Language : Gramin Marathi पात्रा विषयी:  मित्राला मदत करणारा एक कॉलेजला जाणारा मुलगा वशा:  थांब, चांगला  रोमान्स कुलर डायलॉग सांगतो…   तुझे सरपिले केस, चमकीले काळे…  घुबडासारखे वटा वटा डोळे,  गाल तुझे तंबाटे, कारले आणि दोडके…  तू माझी मेंढी, मी तुझा एडका…  सकु,  एरंडाच्या पानासारखे  तुझे नाजुक कान… …

0 Comments

Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी -5

Character : Male | Age : 24 to 30 | Language : Marathi ( चाळीतील पोरगा  तो एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला आहे ) चला काका वर्गणी काढा…  अहो कसली म्हणजे काय ? गणपतीची…  सालाबाद प्रमाणे यंदाही आपल्या चाळीत गणपतीचे आगमन होणार आहे.  त्याची वर्गणी काढा, चल रे नाव लिही…  वारलेले ...म्हणजे वामन रमाकांत लेले. काका आकडा कितीचा…

0 Comments