Marathi Audition Script (Monologue) For Female… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी (स्वप्न ) 1

Character : Female | Age (20-25) | Language: प्रमाण Marathi तुम्हाला स्वप्न पडतात ?  मला खूप पडतात. सकाळी उठल्यावर लक्षात ठेवायचा खूप प्रयत्न करते मी, पण  च्यायला मोबाईलच नेटवर्क गचकन  जाव तशी ही स्वप्न पण मेमरीतुन गायब होतात.  एक स्वप्न मात्र क्रिस्टल क्लियर आठवतं... आठवतं कारण ते पुन्हा पुन्हा पडतं. जंगल, किल्ला, किल्ल्यातली घाणेरडी कुबट खोली आणि…

0 Comments