Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी -5
Character : Male | Age : 24 to 30 | Language : Marathi ( चाळीतील पोरगा तो एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला आहे ) चला काका वर्गणी काढा… अहो कसली म्हणजे काय ? गणपतीची… सालाबाद प्रमाणे यंदाही आपल्या चाळीत गणपतीचे आगमन होणार आहे. त्याची वर्गणी काढा, चल रे नाव लिही… वारलेले ...म्हणजे वामन रमाकांत लेले. काका आकडा कितीचा…