Marathi Audition Script (Monologue) For Female… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी (स्वप्न ) 1

Character : Female | Age (20-25) | Language: प्रमाण Marathi

तुम्हाला स्वप्न पडतात ?  मला खूप पडतात. सकाळी उठल्यावर लक्षात ठेवायचा खूप प्रयत्न करते मी, पण  च्यायला मोबाईलच नेटवर्क गचकन  जाव तशी ही स्वप्न पण मेमरीतुन गायब होतात. 

एक स्वप्न मात्र क्रिस्टल क्लियर आठवतं… आठवतं कारण ते पुन्हा पुन्हा पडतं. जंगल, किल्ला, किल्ल्यातली घाणेरडी कुबट खोली आणि त्यात मी. हात बांधलेले तोंड बांधलेल आणि मग तो येतो. आधी त्याच्या पावलांचा आवाज येतो मग तो येतो. त्याच्या हातात लोखंडी प्रहार असते.  ती जमिनीवरून ओढत ओढत तो माझ्या  दिशेनं…Thankfully ते स्वप्न तिथेच संपत पण जे घडलं ते तिथेच थांबलं नव्हत .  ते जाऊ दे, नको. 

बाबा मला नेहमी सांगतो तो Chapter  erase करायचा मेमरीतुन.  totally erase केलाय मी, पण मेमरीतून  केला तरी स्वप्नांन  मधून जात नाही पण बाकी मी मस्त आहे.

माझा डॅशिंग बाबा, माझी येडपट पण लव्हेबल आई, माझे  रॉकिंग आजोबा आणि माझी ढिंकचॅक आजी. we are a rocking family  आणि, आणि समीर.  समीर म्हणजे ?  सगळं काय आत्ताच सांगायचंय का?  हा  intro आहे, सिरीयल अभी बाकी है मेरे दोस्तो …

For reference watch this monologue:

Leave a Reply