
Character: Girl | Age: 17-27 | Language : Marathi English Mix
Yes , i have decided i’m not going to end my life…( she walks away from the group and looks up at the sky )
I think मी त्यांची स्वप्न पूर्ण करायला हवी.They would have wanted that. आणि , हे सगळं करता करता , I want to support their families in whatever way i can.त्यांच्या मागे मी त्यांच्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकते.
त्यांनी त्यांची आयुष्य गमावली, but i have accepted की तो एक अक्सिडेंट होता. त्याच एक्सीडेंट मुळे मी माझं आयुष्य संपवणं हा मूर्खपणा आहे हे मला कळून चुकलंय.
या monologue चा audition video reffrence साठी पाहा…