वऱ्हाडी बोली भाषेत 5 ऑडिशन स्क्रिप्ट ..हि स्क्रिप्ट सिंधुताई या मालिकेसाठी दिली गेली होती.Audition Script For Female-25

Character: Female(Negative) | Age(23-33) | Language: Marathi (Varhadi dialect ) Script:1 सुवर्णा:खरंच कलियुग आलाय रे बाप्पा ,डोक्सीच फिरलीय साऱ्यायची,पोरीच लगन लावाचं सोडून तिले पाटी आनुन देतायत आमचे भाऊजी. मले त वाटते त्या सावकाराकडं जमीन नाई, अक्कल गहाण टाकली ह्यांनी .साळत शिकून करणार काय हि चिंधी ? उष्टी खरकटीच काढन न सासरी जाऊन ? माय त डोक्सच फिरते…

0 Comments

Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी -4

Character : Male | Age : २०-३० | Language : Marathi (praman)  हे बघ माझा एकच फंडा आहे …. डोक्याला ताप नाही करून घ्यायचा.  लाईफ एन्जॉय करायचं ! बिनधास्त रे…  हे बघ आपण दोघं एकमेकांनबद्दल क्लियर आहोत ना…  तेच पुरेसं आहे.  उगाच आता आपण त्यात logic काढायला जाण्यापेक्षा मज्जा  घे ना त्याची !  एकदम… relax …  बोले तो एकदम…

0 Comments

Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी -3

Marathi Audition Script (Monologue) For Male… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी Character : Male | Age : २०-३० | Language : Marathi (praman) शेखर जा  जा  जा…   ते हार लवकर घेऊन जा.  ये बाबा इतका वेळ लावलास ना तर त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या anniversary  ला पोहोचशील.  असे हार घालतील ते… ( म्हाताऱ्या कपलची  नक्कल करतो.  खुश होतो.  हसतो )  पळ …

0 Comments