पिंजर कादंबरी.. Pinjar (The Skeleton and That Man)Novel by Amrita Pritam!

पिंजर कादंबरीअमृता प्रीतम हे नाव आपना सर्वांच्या परिचयाचे आहेच. साहित्य अकादमी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला. त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत, तसेच त्यांची अनेक पुस्तके ,लेख ,कथासंग्रह आणि कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेल्या एका अशाच उत्कृष्ट आणि गाजलेल्या पुस्तकाविषयी आपण आज वाचणार आहोत. चला तर मग.. अमृता प्रीतम यांनी लिहिलेली पिंजर ( Pinjar The Skeleton and That…

0 Comments