Marathi Audition Script For Female… Marathi Monologue-18

Character : Female | Age (20-35) | Language: Praman Marathi सौदामिनी:  (फोन वर ) ठीक आहे…  ठीक आहे…  ह्या पलीकडे तुझ्याकडून फार वेगळ्या उत्तराची अपेक्षा नव्हतीच मला.  लोकांचे जग बायको भोवती असतं..  तुझ्या बाबतीत ते  तुझी आई,  तुझी बहीण, तुझा भाऊ, तुझी वहिनी, त्यांची मुलं या भोवती फिरत…  चल मला खूप काम आहेत, तेच तेच बोलण्यात काही अर्थ…

0 Comments
Read more about the article Marathi Gramin Audition Video For Female ..Marathi Audition Monologue-17
????????????????????????????????????

Marathi Gramin Audition Video For Female ..Marathi Audition Monologue-17

Character : Female | Age (18-25) | Language: Gramin Marathi मालती : आई साहेब…  आई साहेब…  अहो तुम्ही कशाला ?...  द्या…  द्या ती बादली  हिकडं.  मी घालते कपडे वाळत... तुम्ही जा आराम करा.  गुडघे दुखतायत  ना तुमचे?  चला मी मालीश करून देते…                               आता हाय का ?  नाही लोकं  म्हणत्यात,  आई बापाची सेवा केली की लई पुण्य मिळतंय. पन …

0 Comments

Audition Script In Hindi For Female… Up Accent-16

Character : Female | Age (18-25) | Language: Hindi (UP accent) Girl : ओ , भैया सुनो…  आप की दुकान में क्या लूटने का काम चलता है क्या ?  और नहीं तो क्या ?  हम दो बार आपके यहां से रिचार्ज कराये  हैं , और दोनों बार ही आपने पैसे लेकर रिचार्ज नहीं करवाया है…  क्यों ? (…

0 Comments

Zee Marathi Serial Audition Script… घेतला वसा टाकू नको Marathi Audition Script For Female -15

( दिलेला मोनोलोग हा झी मराठी वरील सिरीयल “घेतला वसा टाकू नको” यामधील “ सावकारीण ” या पात्रासाठी दिला गेला होता ) Character : Female | Age (20-30) | Language: Gramin Marathi सावकारीण  : (  रागाने ) मी सावकारीण,  म्हणलं तर गावाची राणी,  म्हणजे मी करायचं अन गावानं  बघायचं,  मी बोलायचं अन  गावानं ऐकायचं,  आजवर करेन ते कारण, अन  बांधेन…

0 Comments

Zee Marathi Serial Audition Script… घेतला वसा टाकू नको Marathi Audition Script -14

( दिलेला मोनोलोग हा झी मराठी वरील सिरीयल "घेतला वसा टाकू नको" यामधील "अंबा" या पात्रासाठी दिला गेला होता ) Character : Female | Age (20-30) | Language: Gramin Marathi ( अंबा पारध्याची बायको ) अंबा :  का व धनी ?  का माझी चेष्टा करताय व ? तुमी सोताचा ह्यो मऊसूद शेला माझा अंगावर टाकला,  अन मला म्हणताय व्हय.…

0 Comments

Audition Script In Marathi For Female .. Historical Monologue Script… ऐतिहासिक स्क्रिप्ट-13

( दिलेला मोनोलोग हा "कौंतेय“ या गाजलेल्या नाटकातील कुंतीच्या तोंडी असलेला उतारा  आहे ) Character : Female | Age (20-30) | Language: Historical Marathi कुंती : स्त्रियांच्या डोळ्यांनी या रक्तपाताकडे पाहिल्याशिवाय त्याची भीषणता तुम्हाला कळून यायची नाही…  आईच्या डोळ्यांनी,  पत्नीच्या डोळ्यांनी या रक्तपाताकडे जर तुम्ही क्षणभर पाहू शकाल,  तर तुमच्या हातातील हत्यारं  जमिनीवर निखळून पडतील…   तुम्ही आपल्या दांडगेपणान  आणि…

0 Comments

Marathi Audition (Monologue) For Girl… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट -2

Character: Girl |  Age: 17-27 |  Language : Marathi English Mix Yes , i have decided i’m not going to end my life…( she walks away from the group and looks up at the sky ) I think मी त्यांची स्वप्न पूर्ण करायला हवी.They would have wanted that. आणि , हे सगळं करता करता , I want…

0 Comments

Marathi Audition Script (Monologue) For Female… मराठी मोनोलॉग स्क्रिप्ट ऑडिशनसाठी (स्वप्न ) 1

Character : Female | Age (20-25) | Language: प्रमाण Marathi तुम्हाला स्वप्न पडतात ?  मला खूप पडतात. सकाळी उठल्यावर लक्षात ठेवायचा खूप प्रयत्न करते मी, पण  च्यायला मोबाईलच नेटवर्क गचकन  जाव तशी ही स्वप्न पण मेमरीतुन गायब होतात.  एक स्वप्न मात्र क्रिस्टल क्लियर आठवतं... आठवतं कारण ते पुन्हा पुन्हा पडतं. जंगल, किल्ला, किल्ल्यातली घाणेरडी कुबट खोली आणि…

0 Comments