Marathi Audition Script…Monologue In Marathi For Male-7
Character : Male | Age : 20 to 25 | Language : Gramin Marathi पात्रा विषयी : लढाऊ वृत्तीचा कॉलेजचा मुलगा पंढरी : आपण काय पापाने नाहलो नाय… मग मूग गिळून का बसायचं… बोलायची भीती त्यायला असती, ज्यांनी वतनाशी बेइमानी केली, तुम्ही तर तोंडात घास घातले लोकांयच्या… भुईला इकान त संपून जासाल. ढेकळा सारखं इतळून टाकायले हे…