Marathi Gramin Audition Video For Female ..Marathi Audition Monologue-17
Character : Female | Age (18-25) | Language: Gramin Marathi मालती : आई साहेब… आई साहेब… अहो तुम्ही कशाला ?... द्या… द्या ती बादली हिकडं. मी घालते कपडे वाळत... तुम्ही जा आराम करा. गुडघे दुखतायत ना तुमचे? चला मी मालीश करून देते… आता हाय का ? नाही लोकं म्हणत्यात, आई बापाची सेवा केली की लई पुण्य मिळतंय. पन …